सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे काटेरी झाड ज्याच्या चिकाचा धूप करतात..
उदाहरणे : गुग्गुळाचा गोंद खूप उपयोगी असतो.
समानार्थी : गुगुळ, गुगूळ
एक काँटेदार पेड़ जिसका गोंद सुगंध के लिए जलाया जाता है।
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
अर्थ : गुग्गुळाच्या झाडाचा गोंद.
उदाहरणे : गुग्गुळ हा सुगंधी असतो व ह्याला धुपासारखे वापरतात.
एक काँटेदार पेड़ से प्राप्त गोंद जो सुगंध के लिए जलाया जाता है।
An aromatic gum resin obtained from various Arabian or East African trees. Formerly valued for worship and for embalming and fumigation.
स्थापित करा
गुग्गुळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guggul samanarthi shabd in Marathi.